रेल्वेत झोपलेल्या महिलेच्या छाती मांडीवरून हात फिरवला जात होता आणि लोक व्हिडिओ घेत होते.. 0

आपण भारतीय संस्कृतीच्या महानतेच्या गोष्टी करतो पण देशात अनेक वेळा आपल्या संस्कृतीची आपल्याला लाज वाटायला लागतो. काही दिवसापूर्वीच एका रेल्वे प्रवासात अशी काही घटना घडली कि विकृतीच्या सीमा ओलांडल्या असेच म्हणावे लागेल. ६ मार्च रोजी दुपारी १२ च्या दरम्यान रेल्वे क्रमांक 64583 हि रेल्वे तुन्डला वरून दिली कडे जात होती. या ट्रेन मध्ये जनरल डब्ब्यात एका सीट वर दोन महिला बसल्या होत्या त्यांच्या शेजारी अजून दोन व्यक्ती असे एका सीट वर चार लोक बसलेले होते. प्रवास करणाऱ्या महिला खिडकीच्या बाजूने बसलेल्या होत्या त्या दोघीपैकी एका महिलेला खूप झोप येत होती. तिच्या शेजारी एक विकृत व्यक्ती बसलेला होता.

शेजारी बसलेला व्यक्ती त्या झोपलेल्या स्त्रीच्या छातीला स्पर्श करत होता तर कधी तिच्या मांडीला स्पर्श करत होता. समोरील अनेक व्यक्ती हा प्रकार पहात होते पण कोणत्याही व्यक्तीला हि छेडछाड रोखावी वाटली नाही. समोर बसलेल्या एक व्यक्ती तर या घटनेचा व्हिडीओ बनवत होता. शेवटी त्या विकृत व्यक्तीचा अतिरेक वाढल्याने झोपी गेलेली महिला जागी झाली आणि तिने आरडाओरडा करून विरोध केला. हा व्हिडिओ ज्यांनी काढला त्याने हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर अनेक लोकांनी व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला झापले कि त्याने व्हीडीओ काढण्या एवजी त्या माणसाला का थांबवले नाही..व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिले कि त्याला या घटनेतील माणसाला धडा शिकवायचा होता. त्या महिलेच्या बाबतीत जो काही प्रकार झाला तो भारतीय संस्कृतीला मारक होता. शेवटी त्या महिलेच्या विरोधा मुळे त्या माणसाला सीट वरून उठून दुसऱ्या ठिकाणी बसावे लागले.पण त्या महिलेने पोलीस गुन्हा दाखल करायला हवा होता ज्यामुळे अशा लोकांना कडक शिक्षा मिळून अद्दल घडली असती. पुढे घटनेचा व्हिडीओ पहा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *