अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या आर्चीचा हा डान्सच्या प्रॅक्टिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल.. 0

आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने आपल्या पहिल्याच सैराट या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकताच या सिनेमाचा हिंदी रिमेक देखील रिलीज झाला आहे. रिंकू राजगुरु आता कागर या नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर खूप दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं. आता नुकतेच या सिनेमातील एका गाण्याची प्रॅक्टिस करतानाचा रिंकुचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *