बॉलीवूड मधील चार्मिंग कपल दीपिका- रणवीरचा सिक्रेट व्हिडीओ व्हायरल.. 0

बॉलीवूडमधील सुपरहिट कपलच्या अनेक गोष्टी हमखास चर्चेत असतात. बॉलीवूडचे चार्मिंग कपल अशी खास ओळख असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमाविषयी सर्वश्रुत आहे. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चा देखील बॉलीवूड मध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या कपलचा एक सिक्रेट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये दीपिका आणि रणवीर हे फ्लोरिडा मध्ये सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. दोघे हातात हात घेऊन फिरताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहेत. एका चाहतीने हा व्हिडीओ शूट केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *