मुकेश अंबानीच्या मुलीला झाल प्रेम, क्लिक करा व बघा कोन आहे मुलगा… 0

रिलायंस इंडस्ट्री चे चेयरमेन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बिलियनर लिस्ट च्या नुसार आता पण अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती च्या 47 व्य नंबर वर आहेत. यांच्या घरा बद्दल बोलायचे झाले तर 400000 वर्ग फूट चे 27 मजली घर एंटीलिया मुंबई मध्ये आहे. यांच्या परिवारातील सदस्यांबद्दल बोलायचे झाले तर पत्नी नीता अंबानी व तीन मुलं अनंत, आकाश आणि ईशा आहे. अंबानी सोबत त्यांचा पूर्ण परिवार पण खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे त्यांची मुलगी ईशा बद्दल मोठ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. ज्याला जाणून सर्व लोक हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तसे ईशा अंबानी ची ओळख करून द्यायची आवश्यकता नाही.

तुम्ही आमच्या मागील पोस्ट मध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची प्रेमकहाणी वाचली असेलच. नीता अंबानी या गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या साधारण स्त्री होत्या परंतु मुकेश आणि नीता यांचे लग्न धीरूभाई यांनी कसे लावून दिले हे तर आता तुम्ही जाणताच. जर तुम्ही या दोघांची प्रेमकहाणी वाचली नसेल तर आमच्या मागच्या पोस्ट वर जाऊन त्याचा आनंद घ्या. आज तुम्हाला मुकेश आणि नीता यांची मुलगी इशा बद्दल माहिती सांगू. इशा आता मोठी झाली आहे आणि आता स्वतः निर्णय घेऊ लागली आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे मिळालेल्या माहिती नुसार ईशा अंबानी लवकरच प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक कारण जोहर यांच्या सोबत मिळून एक चित्रपट प्रोड्यूस करणार आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असेल. ईशा अंबानी ला फ़ोर्ब्स सर्वात छोट्या अरबपती बिज़नेसमैन च्या लिस्ट मध्ये दुसऱ्या नामाबर वर ठेवले गेले आहे. तर हि गोष्ट आहे तिच्या बिझनेस ची, यानंतर तुम्हाला तिच्या पर्सनल लाईफ बदल माहिती देवूत. तुम्हाला तिच्या खाजगी आयुष्याबद्दल काही माहिती आहे का ? पुढे पहा..

आज आम्ही तुम्हाला ईशा अंबानी च्या बॉयफ्रेंड बद्दल सांगणार आहोत जे जाणून तुम्ही नक्कीच हैराण होणार आहात. तर चला, उशीर न करता जाणून घेऊयात कोण आहे ईशा अंबानी चा बॉयफ्रेंड. तसे पाहिले तर ईशा आपली पर्सनल गोष्टी कोणा बरोबर शेअर करत नाही. परंतु, तरीही तिच्या अफेयर बद्दल सर्व गोष्टी धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूल मध्ये शिकताना खूपच पसरल्या होत्या. ईशा ला ज्या मुलावर प्रेम होते तो कोणी साधारण मुलगा नव्हता. ईशा च्या बॉयफ्रेंड चे नाव हर्षवर्धन गुप्ता आहे आणि हर्षवर्धन मुंबई मधील एका मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा आहे. अशीही माहिती मिळाली आहे कि ईशाला यापूर्वी तिच्या पियोनो शिकवणाऱ्या शिक्षकावर पण प्रेम झाले होते. जेव्हा ईशा येल यूनिवर्सिटी मध्ये शिक्षण घेत होती तेव्हा ईशाला आपल्या पियानो टीचर सोबत प्रेम झाले होते.

परंतु सध्या इशा आपल्या बिझनेस मध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी रिलायंस आणि जियो च्या बोर्ड मीटिंग मध्ये आपली दमदार उपस्थिति दाखवणारी इशा सध्या तरी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगीच म्हणून ओळखली जाते. परंतु उद्योगपति मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलीवुड मध्ये आपली एंट्री करत आहे. ती फक्त चित्रपट प्रोड्युस करणार नसून याच चित्रपटामधून ती अभिनय क्षेत्रात उतरत आहे. पडद्यावर तिचा अभिनय हि पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. इशा ची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसली तरी पहिलाच चित्रपट म्हणून तिलाही एखादा जबरदस्त रोल मिळणार अशी चर्चा आहे.

तसे पण आता ज्या अभिनेत्री आहेत त्यांचे तेच तेच चेहरे पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना आता एका नवीन तरुण चेहऱ्याचा अभिनय पाहायला मिळणार आहे. अशी माहिती देखील समोर आली आहे कि इशा अंबानी सध्या अभिनयाचे धडे गिरवत आहे. चित्रपटामध्ये भूमिका चांगली होण्यासाठी इतर अनुभवी अभिनेत्यांचे मार्गदर्शन घेत आहे. तर आपल्या बॉयफ्रेंड्स ना सध्या तरी लांब ठेवून अंबानी परिवाराच्या या लाडक्या मुलीला आपण पुढील बॉलिवूडमय वाटचाली साठी शुभेच्छा देऊयात.

फिल्म आशिक बनाया आपने की हॉट अभिनेत्री अब दिखती है ऐसी

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *