शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने अटलजींचं हे भाषण ऐकलंच पाहिजे.. 0

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील भीष्म पितामह हरपला आहे.अटलबिहारी वाजपेयी हे फक्त राजकारणीच नाही तर एक हळव्या मनाचे कवी, लेखक आणि पत्रकार देखील होते.

अटलजींच्या निधनानंतर त्यांचे अनेक भाषणं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पण एक खास भाषण बघण्याचा सल्ला आनंद महिंद्रा यांनी दिला आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून त्यांचं भाषण खासकरून विद्यार्थ्यांनी बघण्याचा सल्ला दिला आहे. वाजपेयींचं हे भाषण आवर्जून ऐकावं असंही ते म्हणाले आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *